लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोट खाडीतच टाकली तोडून; मुंब्रा खाडीत महसूल विभागाची धडक माेहीम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोट खाडीतच टाकली तोडून; मुंब्रा खाडीत महसूल विभागाची धडक माेहीम

ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीतच तोडून टाकली. गॅस कटरच्या साहाय्याने ही बोट पाण्यात तोडण्यात आली. ...

५० हजारांची लाच स्वीकारतांना मुरबाडचा मंडळ अधिकारी सुधीर बोंम्बेला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५० हजारांची लाच स्वीकारतांना मुरबाडचा मंडळ अधिकारी सुधीर बोंम्बेला अटक

नवी मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: ७० हजारांची केली होती मागणी ...

टोल दरवाढीच्या विरोधात मनसेचे ठाण्यात चौक आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोल दरवाढीच्या विरोधात मनसेचे ठाण्यात चौक आंदोलन

ठाण्यातील विविध भागात मनसे पदाधिकारी करणार टोल विषयी लोकांमध्ये जनजागृती. ...

ठाण्यात पोलिस वसाहतींमध्येसह आयुक्तांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिस वसाहतींमध्येसह आयुक्तांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग

आयुक्तालयात अडीच हजार कर्मचाऱ्यांचे श्रमदान ...

चुलत्याचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चुलत्याचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल

वाट्याला खराब जमीन दिल्याने जव्हारमधील घटना ...

ठाणे जिल्ह्यातील ४६ हजार पदवीधर मतदारांची संख्या वाढवा; नवीन नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ४६ हजार पदवीधर मतदारांची संख्या वाढवा; नवीन नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तीन महिन्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...

घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका; वृंदावर साेसायटीतील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका; वृंदावर साेसायटीतील घटना

अग्निशमन दलाचे मदतकार्य ...

मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई

गणेश विसर्जनासाठी ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त ...