लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Crime News: भागीदारी करारनाम्याच्या आधारे तसेच बँकेतून कर्ज देण्याच्या नावाखाली २६० बँक खात्यातून तब्बल १६ हजार १६० कोटी ४१ लाख ९२ हजारांची उलाढाला करणाऱ्या केदार दिघे (४१, रा. खारघर, नवी मुंबई) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक ...
Crime News: वीजबिल थकल्याची बतावणी करीत ठाण्यातील मनोरमानगरातील महेशप्रसाद यादव (३६) या चालकाच्या बँक खात्यातून एक लाख ६२ हजारांची रक्कम परस्पर ऑनलाइन काढण्यात आली. ...
Thane: रासरंग गरबा या कार्यक्रमाची सातशे रुपयांची बनावट प्रवेशिका बनवून ९९ प्रवेशिकांची विक्री करीत ६९ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या निमित्त अशोक ठक्कर (२३, रा. डोंबिवली) याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली. ...