लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर नृत्य सादर झाले. ...
पिल्या याने १८ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून चार लाख २१ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि चार दुचाकी असा आठ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी अशरफ याच्यासह तिघांना अटक केली. ...
या तिघांनीही हॉटेलमध्ये धुडगूस घालीत टेबलही उलटे करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी दिली. ...