लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Thane Crime News: कॅटरिंगच्या कामात चांगल्या पगाराची नोकरी देतो, या अमिषाने बिहारमधून ठाण्यात शरीरविक्रयाच्या व्यवसायामध्ये आणणाऱ्या श्रवणकुमार चौधरी याला अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. ...
ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे एक व्यक्ती चरस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती. ...
अल्पवयीन मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला शरीर विक्रयाच्या अनैतिक व्यवसायामध्ये अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचला मिळाली होती. ...