लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांमुळे खाडीत उडी घेणाऱ्या तरुणी बचावल्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांमुळे खाडीत उडी घेणाऱ्या तरुणी बचावल्या

साकेत रोड परिसरातील घटना: दोघींची प्रकृती स्थिर. ...

चाळींवर कारवाई न करण्यासाठी तीन लाख मागितल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळींवर कारवाई न करण्यासाठी तीन लाख मागितल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: कळवा पोलिस ठाण्यात तक्रार ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दहा वर्षांचा सश्रम कारावास, ठाणे न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दहा वर्षांचा सश्रम कारावास, ठाणे न्यायालयाचा निर्णय 

आरोपी शिवाजी याने घराची कडी उघडून तिच्या मुलीला त्याच्या घराच्या पोटमाळयावर नेले. ...

चार वर्षे धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक; फोटो व्हायरल करण्यासह ठार मारण्याचीही धमकी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार वर्षे धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक; फोटो व्हायरल करण्यासह ठार मारण्याचीही धमकी 

आरोपीला १० एप्रिलपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...

दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद

कळवा पोलिसांची कारवाई: चांदीचे दागिने हस्तगत ...

महिलाच चालवत होती सेक्स रॅकेट, ठाण्यात अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलाच चालवत होती सेक्स रॅकेट, ठाण्यात अटक

गुन्हे शाखेची कारवाई: दोन पीडित तरुणींची सुटका ...

मंकी कॅप घातलेल्या टोळीचा फार्म हाऊसवर दरोडा; २० लाख लुटले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंकी कॅप घातलेल्या टोळीचा फार्म हाऊसवर दरोडा; २० लाख लुटले

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: बिल्डरसह दोघांना ठेवले बांधून. ...

मुंबई, ठाण्यातून हद्दपार ‘टिल्ल्या’ कळव्यात पकडला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाण्यातून हद्दपार ‘टिल्ल्या’ कळव्यात पकडला

कळवा पाेलिसांची कारवाई: तीन महिन्यांपूवीर् केले हाेते हद्दपार ...