लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

देहविक्रीसाठी थायलंडमधून आणलेल्या १५ मुलींची सुटका, पाच हजारांमध्ये झाला एकीचा सौदा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देहविक्रीसाठी थायलंडमधून आणलेल्या १५ मुलींची सुटका, पाच हजारांमध्ये झाला एकीचा सौदा

ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिला तसेच काही तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती ठाण्याच्या खंडणी विरोधी प्काला मिळाली होती. ...

ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत

ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...

Thane: ठाण्यात दंगलीचा मेसेज अन् सुरु झाली माॅकड्रील ​​​​​​​ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाण्यात दंगलीचा मेसेज अन् सुरु झाली माॅकड्रील ​​​​​​​

Thane News: वर्तकनगर, सावरकरनगर भागात दाेन गटांमध्ये दंगल झाली असून त्याठिकाणी जादा कुमक पाठवा, असा मेसेज आपत्ती व्यवस्थापन विभागासह पाेलिसांना मिळाला. त्यानंतर तातडीने याठिकाणी पाेलिसांसह सर्वच यंत्रणा तातडीने रवाना करण्यात आल्या. ...

Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल,मालवाहू वाहनांना दिवसभर राहणार बंदी   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल,मालवाहू वाहनांना दिवसभर राहणार बंदी  

Thane Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टाेबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या पहिल्या टप्पाचा समावेश आहे. ...

नाशिक-मुंबई मार्गावर कंटेनरची दुभाजकाला धडक, सुदैवाने चालक बचावला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाशिक-मुंबई मार्गावर कंटेनरची दुभाजकाला धडक, सुदैवाने चालक बचावला

कंटेनर चालक इस्लामउद्दीन हा मुंबईकडे कंटेनर घेऊन मंगळवारी सकाळी निघाला होता. ...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

जागेच्या वादातून खून करणाऱ्या आरोपीला कारावास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जागेच्या वादातून खून करणाऱ्या आरोपीला कारावास

ठाणे न्यायालयाचा आदेश : १४ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येला मिळाला न्याय ...

बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती

जखमी पोलीस अधिकाऱ्यांची शर्मिला ठाकरे यांनी भेट घेऊन प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ...