लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

पेन्शनचे पैसे घेतल्याचा संशय घेणाऱ्या आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेन्शनचे पैसे घेतल्याचा संशय घेणाऱ्या आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक

ठाण्याच्या वागळे इस्टेट मधील घटना: वरवंटयाने डोक्यावर केले प्रहार. ...

उसने घेतलेल्या ५०० रुपयांसाठी भिवंडीतील तरुणाची हत्या करणारा अटकेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उसने घेतलेल्या ५०० रुपयांसाठी भिवंडीतील तरुणाची हत्या करणारा अटकेत

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला; ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

अक्षय शिंदेच्या गोळीबारात जखमी झालेले पाेलिस अधिकारी निलेश माेरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदेच्या गोळीबारात जखमी झालेले पाेलिस अधिकारी निलेश माेरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

अक्षयच्या गोळीबारात एपीआय मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. ...

Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात

Thane Crime News: काेपरीतील बांधकाम व्यावसायिक स्वयम परांजपे याच्या डाेक्यावर आणि पाठीवर काेयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या मयुरेश नंदकुमार धुमाळ याला तसेच त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

Thane: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील दारू अड्ड्यांवर छापा, गावठी दारुसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील दारू अड्ड्यांवर छापा, गावठी दारुसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thane Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई आणि ठाणे विभागाच्या पथकांनी ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्यांवर बुधवारी धाडसत्र राबविले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल

कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे.  ...

उल्हासनगरच्या सेक्स रॅकेटमध्ये थायलंडच्या मुली, आणखी एकाला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरच्या सेक्स रॅकेटमध्ये थायलंडच्या मुली, आणखी एकाला अटक

या मुलींना एका सुधारगृहात ठेवण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

Thane: ठाण्यात वेफर्स कंपनीला आग, सुटीमुळे कामगार बचावले, चार सुरक्षा रक्षकाची सुखरुप सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाण्यात वेफर्स कंपनीला आग, सुटीमुळे कामगार बचावले, चार सुरक्षा रक्षकाची सुखरुप सुटका

Wafers Company Fire in Thane: ठाण्याच्या वागळे इस्टेट हनुमान नगरातील वेंकटरमना फूड मे. स्पेशलिटीज लिमिटेड या वेफर्स आणि किस बनविण्याच्या कंपनीला बुधवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास लागल्याची घटना घडली. ...