लाईव्ह न्यूज :

author-image

जितेंद्र ढवळे

JITENDRA DHAWALE CHIEF REPORTER LOKMAT,NAGPUR
Read more
Nagpur | जन्म झाल्यावर सोळाव्या दिवशीच तान्हुलीचे छत्र हरविले, वडिलांचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | जन्म झाल्यावर सोळाव्या दिवशीच तान्हुलीचे छत्र हरविले, वडिलांचा मृत्यू

पतीच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच मायमाउलीला घराबाहेर हाकलले, कुटुंबीयांकडून छळ ...

नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का 

२३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि २१२७ सदस्यांसाठी ९०३ मतदान केंद्रांवर रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४,२७,४९४ पैकी ३,२६,१७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.  ...

हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या युवकांना पोलिसांचीच मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या युवकांना पोलिसांचीच मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

मग तक्रार करायची तरी कोणाकडे? नागरिकांचा सवाल ...

टाटा सुमाेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी, खात येथील घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटा सुमाेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी, खात येथील घटना

वेगात आलेल्या टाटा सुमाेने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. ...

Gram Panchayat Elections : शिंदे गट रामटेकचा गड सर करणार? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Elections : शिंदे गट रामटेकचा गड सर करणार?

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर गावागावांत राजकीय मोर्चेबांधणीला वेग ...

Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का?

पिपळा डाकबंगल्यातील मतदार कुणासोबत : परिवर्तन की विकासाला मत? ...

जन्मदात्या आईनेच केली ११ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मदात्या आईनेच केली ११ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या

पाण्याच्या टाकीत फेकले, टाकळघाटच्या शिक्षक काॅलनीतील घटना ...

हत्या की आत्महत्या? तरुण-तरुणीचा दुरांतो एक्स्प्रेसने कटून मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्या की आत्महत्या? तरुण-तरुणीचा दुरांतो एक्स्प्रेसने कटून मृत्यू

हत्या की आत्महत्या? कारण गुलदस्त्यात, पोलिस तपास सुरू ...