राजस्थानातून ठाण्यातील घोडबंदर रोड भागात तस्करीसाठी गांजा घेऊन आलेल्या महिपालसिंग चुण्डावत (२७) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. ...
ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे प्रदीर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या हाेत्या. त्यांच्या पश्चात पती प्रमाेद, दोन मुले,सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. ...
दरोडयाच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील थॉमस डॅनिय या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुरुवारी दिली. ...
ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशाने २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २४ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. २८५ अधिकारी आणि एक हजार ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश ...