लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

किराणा व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्यासह तीन दरोडेखोर जेरबंद, दोन रिव्हॉल्व्हरसह रोकड जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किराणा व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्यासह तीन दरोडेखोर जेरबंद, दोन रिव्हॉल्व्हरसह रोकड जप्त

या कारवाईत दोन रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे, मोटारकार आणि रोकड असा एक लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

दुकानमालकाचे प्रसंगावधान; दुकानाला भगदाड पाडून सराफाच्या दुकानात दागिन्यांची लूट करणारा सूत्रधार जेरबंद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानमालकाचे प्रसंगावधान; दुकानाला भगदाड पाडून सराफाच्या दुकानात दागिन्यांची लूट करणारा सूत्रधार जेरबंद

या लुटीतील सर्वच म्हणजे चार लाख ३२ हजारांचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. ...

ठाण्यात पोलिस भरतीवर अ‍ॅण्टी डोपिंग पथकाची करडी नजर, दोषींवर होणार फौजदारी कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिस भरतीवर अ‍ॅण्टी डोपिंग पथकाची करडी नजर, दोषींवर होणार फौजदारी कारवाई

भरतीदरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून भरती प्रक्रियेतूनही त्या उमेदवाराला बाहेर काढले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली. ...

रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीमध्ये पडूनही प्रवासी बचावला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीमध्ये पडूनही प्रवासी बचावला

ठाणे रेल्वे स्थानकातील घटना: साखळी खेचत टीसीने दाखविले प्रसंगावधान ...

दैव बलवत्त्तर म्हणून 'तो' खाडीत पडूनही सुदैवाने बचावला; पोलिसांनी वाचविले प्राण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दैव बलवत्त्तर म्हणून 'तो' खाडीत पडूनही सुदैवाने बचावला; पोलिसांनी वाचविले प्राण

ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा भागातील जोशी बेडेकर कॉलेजच्या मागे असलेल्या खाडीमध्ये एक तरुण पडल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाली. ...

जबरी चोरी झाल्याचा बनाव करुन 5 लाखांचा अपहार करणाऱ्या भामटयास अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबरी चोरी झाल्याचा बनाव करुन 5 लाखांचा अपहार करणाऱ्या भामटयास अटक

चितळसर पोलिसांची कारवाई: पाच लाखांची रोकड हस्तगत ...

महामार्गावरील ब्रिजच्या लोखंडी रेलिंगचा साचा पडून कामगार जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महामार्गावरील ब्रिजच्या लोखंडी रेलिंगचा साचा पडून कामगार जखमी

खारेगाव टोलनाका येथे महामार्गावरील ब्रिजच्या लोखंडी रेलिंगचा साचा पडून कामगार जखमी झाला.  ...

Thane: वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी ठाण्यात विद्यार्थ्यांची रॅली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी ठाण्यात विद्यार्थ्यांची रॅली

Thane : महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या स्थापना दिनानिमित्त (रेजिंग डे) गुरुवारी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे चालकांनी पालन करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. ...