लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर खूनी हल्ला करणाऱ्या आराेपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर खूनी हल्ला करणाऱ्या आराेपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

पिंपळे याच्या हाताची फेरीवाल्याने छाटली होती बोटे: वाढीव शिक्षेसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार- ॲड शिशिर हिरे ...

१३ वर्षांनी अटक, रिक्षा चालकाच्या माेबाईलची जबरी चाेरी करणारा आराेपी जेरबंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१३ वर्षांनी अटक, रिक्षा चालकाच्या माेबाईलची जबरी चाेरी करणारा आराेपी जेरबंद

किसननगर भागात चाेरी प्रकरणातील आराेपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस अंमलदार निलेश शेडगे यांना मिळाली हाेती. ...

क्रिकेटच्या वादातून तरुणाची हत्या: आणखी दाेन आराेपींना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिकेटच्या वादातून तरुणाची हत्या: आणखी दाेन आराेपींना अटक

वागळे इस्टेट पाेलिसांची कारवाई ...

गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस अटक

कळवा पाेलिसांची कारवाई: अश्लील व्हिडिओचे माेबाईलमध्ये चित्रण ...

ठाण्यातील एव्हिएशन प्रशिक्षण संस्थेने केली संरक्षणाची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील एव्हिएशन प्रशिक्षण संस्थेने केली संरक्षणाची मागणी

धमक्या दिल्याचा केला आरोप : भाजप नेत्याने आराेप फेटाळले ...

सावधान! महाराष्ट्रात विकली जातेय बनावट दारू, २० लाखांचे मद्य जप्त, चौघांना अटक - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! महाराष्ट्रात विकली जातेय बनावट दारू, २० लाखांचे मद्य जप्त, चौघांना अटक

महाराष्ट्रात बनावट दारुची विक्री केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. ...

क्रिकेट खेळण्याच्या वादातून ठाण्यात चाकूने भाेसकून तरुणाची हत्या; आरोपी पसार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट खेळण्याच्या वादातून ठाण्यात चाकूने भाेसकून तरुणाची हत्या; आरोपी पसार

वाद मिटविल्यानंतरही पुन्हा वाद उफाळला, उपचाराच्या दरम्यान शिवम याचा सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला ...

भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा

नेव्हल डाॅकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवीला महिला पीआयओने हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर त्याने भारतातील १४ पाणबुडया आणि वेगवेगळया युद्धनाैकांची नावासह माहिती त्यांना दिल्याचा आराेप आहे. ...