लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य

कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

उपवनच्या खाडीत आढळला मानसिक रुग्णाचा मृतदेह - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपवनच्या खाडीत आढळला मानसिक रुग्णाचा मृतदेह

त्याने आत्महत्या केली की, पाेहतांना बुडाला, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी दिली. ...

सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार

संशयित सुरक्षा रक्षक पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. ...

मिठाईत विष कालवून शेकडोंना मारतो, अन्यथा खंडणी दे! हलवायाला धमकी देणाऱ्या दोघांना अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिठाईत विष कालवून शेकडोंना मारतो, अन्यथा खंडणी दे! हलवायाला धमकी देणाऱ्या दोघांना अटक 

मिठाईवाल्याने खंडणी दिली नाही तर त्याच्या मिठाईत विष कालवून ती वाटून शेकडाे लोकांना ठार करण्याचीही धमकी या दोघांनी दिली होती. ...

घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडणे महापालिकेचीच जबाबदारी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडणे महापालिकेचीच जबाबदारी

आयुक्त सौरभ राव : कार्यकारी अभियंत्याची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती ...

एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक

४७६ ग्रॅम ड्रग्जसह ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त: ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाची कारवाई ...

शेअरमध्ये जादा परतावा; पावणेदहा लाखांना गंडा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअरमध्ये जादा परतावा; पावणेदहा लाखांना गंडा

कापूरबावडी पाेलिस ठाण्यात तक्रार : ट्रेडिंगच्या बहाण्याने पाठवली लिंक ...

वाहतूक काेंडीचा माजी खासदार राजन विचारेंनाही फटका; पाेलिस आयुक्तांकडे मांडले गाऱ्हाणे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक काेंडीचा माजी खासदार राजन विचारेंनाही फटका; पाेलिस आयुक्तांकडे मांडले गाऱ्हाणे

राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही याच काेंडीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदाेलन केले. ...