११ प्रो गोविंदांच्या थरांच्या कसरत ठाणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहिहंडीला हजेरी लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. ...
मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. ...
ठाण्यातील महाकाली ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक रितेश पांचाळ आणि मोहन पाटील यांनी महाकाली ग्रुप ऑफ कंपनीच्या (एसएमजीसी) वागळे इस्टेट येथील दोस्ती पिनाकल इमारतीमध्ये कायार्लय थाटले हाेते. ...