कोरोनामुळे लादलेल्या निबंर्धांमुळे गणेशोत्सव गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा झाला होता.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध उठविल्याने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ...
यातील तक्रारदारांच्या परिचयाच्या दोन व्यक्तींच्या जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांप्रमाणे २४ हजारांच्या रकमेची ३० ऑगस्ट २०२२ रोजी मागणी केल्याचे उघड झाले होते. ...
गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे निर्बंधाच्या आणि नियमांच्या चौकटीत राहून तसेच भीतीच्या छायेखाली गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. ...