लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
youtube: नवनवीन ठिकाणी फिरणं, नवनव्या जागा पाहणं, त्या एक्सप्लोअर करणं कोणाला आवडत नाही? काही लोकांना ते शक्य होतं, तर काहींना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते शक्य होत नाही. अनेकदा असतात त्या आर्थिक अडचणी. बिहारमध्ये राहणाऱ्या शुभमला भटकंतीची आवड आहे ...
Sri Lanka Crisis : देशात आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. बुधवारी शेकडो आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. ...