लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा

e RUPI Voucher : २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते e RUPI व्हाऊचरची करण्यात आली होती सुरूवात. पाहा काय आहे हे व्हाऊचर आणि कुठे मिळणार. ...

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स हवेत?; पाहा Jio, Airtel, Vi चे अधिक फायदा देणारे रिचार्ज - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स हवेत?; पाहा Jio, Airtel, Vi चे अधिक फायदा देणारे रिचार्ज

Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea : कमी किंमतीत मिळणार ग्राहकांना अधिक फायदा. पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स. ...

टेलिकॉम सेक्टरवर संकट; स्पर्धेत केवळ Reliance Jio, Airtel च राहणार का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम सेक्टरवर संकट; स्पर्धेत केवळ Reliance Jio, Airtel च राहणार का?

गेल्या काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रावर मोठं आर्थिक संकट आल्याचं दिसून येत आहे. कुमार बिर्ला यांनी कंपनीतील आपला २७ टक्के हिस्सा विकण्याची दाखवलेली तयारी त्याचंच तर द्योतक नाही ना? ...

तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

सध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात. देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात.  ...

OTT प्लॅटफॉर्मवर कन्टेन्टच महत्त्वाचा; 'जून' हा माझ्यासाठी 'स्पेशल' चित्रपट : निलेश दिवेकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTT प्लॅटफॉर्मवर कन्टेन्टच महत्त्वाचा; 'जून' हा माझ्यासाठी 'स्पेशल' चित्रपट : निलेश दिवेकर

June Movie : 'जून' माझ्यासाठी 'स्पेशल', 'त्या' एका सीनसाठी १६ वेळा खावं लागलं पान; निलेशनं सांगितला सिलेक्शन किस्सा ...

'एक नंबर' बातमी... चिमुकल्या तीरा कामतला दिलं १६ कोटींचं इंजेक्शन; सुफळ संपूर्ण झालं आई-बाबांचं 'मिशन' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक नंबर' बातमी... चिमुकल्या तीरा कामतला दिलं १६ कोटींचं इंजेक्शन; सुफळ संपूर्ण झालं आई-बाबांचं 'मिशन'

उद्यापर्यंत तीराला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. ...

स्मार्टफोन घेताय?; तर १५ हजारांपेक्षा कमी किंमतीचे 'हे' ठरू शकतात बेस्ट ऑप्शन्स - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन घेताय?; तर १५ हजारांपेक्षा कमी किंमतीचे 'हे' ठरू शकतात बेस्ट ऑप्शन्स

Best Smartphones Under 15000 Rupees : पाहा कोणते आहेत बेस्ट स्मार्टफोन्स आणि पाहा किती आहेत ऑप्शन्स ...

Reliance Jio च्या 'या' प्लॅनसोबत मिळतोय २०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३ सिम; लवकर घ्या फायदा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio च्या 'या' प्लॅनसोबत मिळतोय २०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३ सिम; लवकर घ्या फायदा

Reliance Jio : कंपनी देतेय डेटासोबतच अतिरिक्त सिमकार्ड आणि अनेक सुविधा, पाहा काय आहे विशेष ...