लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
मी यूट्यूबर : भाऊचा विषयच हार्ड हाय…  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मी यूट्यूबर : भाऊचा विषयच हार्ड हाय… 

डीपी सध्या इतका प्रसिद्ध झालाय की, अनेक जण त्याला लांबून भेटायलाही येतात... ...

मी यूट्युबर : बोला, बजेट किती? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मी यूट्युबर : बोला, बजेट किती?

कोणतं गॅजेट घ्यायचं असा प्रश्न सतावत असेल तर हा अवलिया तुम्हाला मदत करू शकतो... ...

शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे?

पण तुम्हाला माहितीये मुंबई उपनगरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव कुठे आणि कोणी साजरा केला? पाहूया या बद्दलचीच माहिती. ...

Youtube: उनाड फिरतो अन् बक्कळ कमावतो... - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Youtube: उनाड फिरतो अन् बक्कळ कमावतो...

youtube: नवनवीन ठिकाणी फिरणं, नवनव्या जागा पाहणं, त्या एक्सप्लोअर करणं कोणाला आवडत नाही? काही लोकांना ते शक्य होतं, तर काहींना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते शक्य होत नाही. अनेकदा असतात त्या आर्थिक अडचणी. बिहारमध्ये राहणाऱ्या शुभमला भटकंतीची आवड आहे ...

दिग्गज गुंतवणूकदार Warren Buffett यांनी तरूणांना दिल्या टिप्स, सोप्या पद्धतीनं वाढवू शकता ५० टक्के मूल्य - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज गुंतवणूकदार Warren Buffett यांनी तरूणांना दिल्या टिप्स, सोप्या पद्धतीनं वाढवू शकता ५० टक्के मूल्य

फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्सनुसार वॉरेन बफे यांच्याकडे सध्या ९९.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ...

Paytm च्या शेअर्सची महिन्याभरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक झेप, पाहा काय आहे तेजीचं कारण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm च्या शेअर्सची महिन्याभरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक झेप, पाहा काय आहे तेजीचं कारण

Paytm Share Price: जर जून तिमाहीबद्दल सांगायचं झालं तर पेटीएमच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

'मार्केट गुरू' वॉरेन बफेंची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये?; बघा, २० वर्षांत कशी फिरली चक्रं - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मार्केट गुरू' वॉरेन बफेंची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये?; बघा, २० वर्षांत कशी फिरली चक्रं

शेअर बाजारात व्हॅल्यू स्टॉक्सची निवड करण्यात माहीर असलेले दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन वफे यांना अनेक जण 'मार्केट गुरू' मानतात. ...

Best Car For Small Family : छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट आहेत 'या' ४ कार्स, किंमत केवळ ३.३९ लाख; मायलेज ३५ किमीपेक्षाही अधिक - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Best Car For Small Family : छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट आहेत 'या' ४ कार्स, किंमत केवळ ३.३९ लाख; मायलेज ३५ किमीपेक्षाही अधिक

भारतात दरवर्षी स्वस्त वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अजूनही या वाहनांना ग्राहकांकडून प्रचंड मागणी आहे. ...