लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
Tax Saving साठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tax Saving साठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा

Tax Saving Investment: जर तुम्ही कराच्या कक्षेत येत असाल आणि तुम्ही अद्याप कर वाचवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक केली नसेल तर ती त्वरीत करा, कारण तुमच्याकडे कर बचतीसाठी फक्त थोडा वेळ शिल्लक आहे. ...

Airtel नं युझर्सना दिली खूशखबर, आणला नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत 'हे' बेनिफिट्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं युझर्सना दिली खूशखबर, आणला नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत 'हे' बेनिफिट्स

Airtel Recharch Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स एअरटेलशी जोडलेले आहेत. एअरटेल आपल्या युजर्सना अनेक रिचार्ज प्लान्स ऑफर करते. ...

'ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा भारतावर कमी परिणाम होणार'; कोणी केली ही भविष्यवाणी? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा भारतावर कमी परिणाम होणार'; कोणी केली ही भविष्यवाणी?

Donald Trump Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं इतर व्यापारी देशांवर परस्पर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य करत असल्यानं जगभरातील सर्व देशांमध्ये जागतिक व्यापाराबाबत चिंता वाढली आहे. ...

विना फंडिंग उभी केली देशातील सर्वात मोठी शू कंपनी, दिल्लीच्या हरी कृष्ण अग्रवालांनी कशी केली कमाल? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विना फंडिंग उभी केली देशातील सर्वात मोठी शू कंपनी, दिल्लीच्या हरी कृष्ण अग्रवालांनी कशी केली कमाल?

Campus Shoes Success Story: देशात अनेक शू कंपन्या आहे. काही कंपन्या प्रीमिअम सेगमेंटमध्ये काम करतात, तर काही कंपन्या सामान्य लोकांना परवडणाऱ्या किंमतीत शूज उपलब्ध करुन देतात. कॅम्पस अॅक्टिव्हविअर ही देशातील सर्वात मोठी शू कंपनी आहे. ...

१५ दिवसांत ५० टक्क्यांनी आपटला 'हा' शेअर; गुंतवणूकदारांची अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम स्वाहा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ दिवसांत ५० टक्क्यांनी आपटला 'हा' शेअर; गुंतवणूकदारांची अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम स्वाहा, तुमच्याकडे आहे का?

Gensole Share Price: शेअर बाजारातील घसरणीमुळे अनेक कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या महिन्याभरात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. ...

PM मोदींसाठी ४५ तास उपवास, Google मध्येही केलंय काम; मुलाखत घेणाऱ्या लेक्स फ्रिडमन यांची नेटवर्थ किती? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM मोदींसाठी ४५ तास उपवास, Google मध्येही केलंय काम; मुलाखत घेणाऱ्या लेक्स फ्रिडमन यांची नेटवर्थ किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्ट लेक्स फ्रीडमॅन चर्चेत आलेत. त्यांनी पंतप्रधान मोदींशी अनेक विषयांवर चर्चा केली. ...

आधारमध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, कार्डाला वैधता असते का? जाणून घ्या कामाची गोष्ट - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधारमध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, कार्डाला वैधता असते का? जाणून घ्या कामाची गोष्ट

Aadhaar Card Update Rules: आधार कार्ड हे भारतात वापरले जाणारे सर्वात सामान्य दस्तऐवज आहे. देशातील ९० टक्के लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत आधार कार्डाची गरज असते. ...

Mutual Fund मधून लोन घेणं किती योग्य? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund मधून लोन घेणं किती योग्य? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

Mutual Fund Loan: म्युच्युअल फंडांकडून कर्ज घेणं हे सहसा जोखमीचं पाऊल असू शकतं. म्युच्युअल फंडाकडून कर्ज घेणं म्हणजे आपण आपल्या म्युच्युअल फंडातील युनिट्स गहाण ठेवून कर्ज घेता. ...