लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
दीर्घ वैधतेसाठी पाहा Jio चा हा रिचार्ज प्लान; २०० दिवसांच्या व्हॅलिडिटीस सर्वकाही मिळेल अनलिमिटेड - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीर्घ वैधतेसाठी पाहा Jio चा हा रिचार्ज प्लान; २०० दिवसांच्या व्हॅलिडिटीस सर्वकाही मिळेल अनलिमिटेड

Reliance Jio Recharge Plan: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील सुमारे ४६ कोटी मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. ...

ATM Withdrawal : ATM मधून पैसे काढण्यावर, बॅलन्स चेक करण्यावर आता अधिक पैसे द्यावे लागणार; पाहा काय आहेत नवे नियम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM Withdrawal : ATM मधून पैसे काढण्यावर, बॅलन्स चेक करण्यावर आता अधिक पैसे द्यावे लागणार; पाहा काय आहेत नवे नियम

ATM Withdrawal : एटीएम युजर्सना १ मे पासून थोडे जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. पाहा काय केलाय आरबीआयनं बदल. ...

अनेकांना माहीत नाही Mutual Funds मध्ये गुंतवणूकीची पद्धत STP देखील आहे; SIP पेक्षा किती निराळी, पाहा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनेकांना माहीत नाही Mutual Funds मध्ये गुंतवणूकीची पद्धत STP देखील आहे; SIP पेक्षा किती निराळी, पाहा

SIP vs STP Mutual Fund Investment: एसआयपी आजकाल गुंतवणुकीचा एक लोकप्रिय मार्ग आहे. लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. ...

घर घेताना पत्नीला बनवलं Co-owner तर मिळतील फायदेच फायदे, Loan पासून टॅक्सपर्यंत वाचतील लाखो रुपये - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घर घेताना पत्नीला बनवलं Co-owner तर मिळतील फायदेच फायदे, Loan पासून टॅक्सपर्यंत वाचतील लाखो रुपये

जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर ते केवळ तुमच्या नावावर खरेदी करण्यापेक्षा तुमच्या पत्नीसोबत मिळून खरेदी करण्याचा विचार करू शकता. यामुळे तुम्हाला कर्जापासून इन्कम टॅक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीत भरपूर फायदे मिळतील. ...

कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ?

Samsung CEO Han Jong-hee Death: दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ...

अक्षय कुमारनं २ अपार्टमेंट्स विकून कमावला बंपर नफा; पहिलं ३ कोटींना घेऊन ५ कोटींना विकलं, दुसऱ्याची कितीत विक्री?  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय कुमारनं २ अपार्टमेंट्स विकून कमावला बंपर नफा; पहिलं ३ कोटींना घेऊन ५ कोटींना विकलं, दुसऱ्याची कितीत विक्री? 

Akshay Kumar Apartment Sell: अनेक अभिनेते अभिनेत्री रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करत असल्याचं तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता चर्चेत आहे. ...

Tax Planning करणाऱ्यांसाठी पोस्ट ॲाफिसच्या जबरदस्त ५ स्कीम्स; कर बचतीसह मिळेल मोठा रिटर्न - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tax Planning करणाऱ्यांसाठी पोस्ट ॲाफिसच्या जबरदस्त ५ स्कीम्स; कर बचतीसह मिळेल मोठा रिटर्न

Tax Saving Post Office Schemes: मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सप्लॅनिंगसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. ३१ मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही. ...

२००० रुपयांनी स्वस्त झालं Gold; यावेळी सोनं खरेदी करणं आहे का फायद्याचं, काय म्हणाले एक्सपर्ट? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२००० रुपयांनी स्वस्त झालं Gold; यावेळी सोनं खरेदी करणं आहे का फायद्याचं, काय म्हणाले एक्सपर्ट?

गेल्या काही काळापासून सोन्याचांदीच्या दरात तेजी दिसून येत होती. परंतु दोन-तीन दिवसांपासून त्यात घसरण झाली आहे. ...