लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं Gold, चांदीही ४५३५ रुपयांनी स्वस्त - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं Gold, चांदीही ४५३५ रुपयांनी स्वस्त

Gold Silver Price 7 April: शेअर बाजारात ट्रम्प यांच्या टॅरिफच्या भूकंपानंतर आता सराफा बाजारातही याचे परिणाम दिसत आहेत. सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. ...

हर्षद मेहता स्कॅम ते कोविड १९; यापूर्वीही ५ वेळा शेअर बाजारात माजलाय हाहाकार, जाणून घ्या - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हर्षद मेहता स्कॅम ते कोविड १९; यापूर्वीही ५ वेळा शेअर बाजारात माजलाय हाहाकार, जाणून घ्या

Share Market Crash: हर्षद मेहता घोटाळा आणि २००८ च्या मंदीच्या काळात गुंतवणूकदारांना बसलेल्या फटक्याची या निमित्तानं आठवण झाली. शेअर बाजारात आजपर्यंत ५ वेळा अशीच घसरण झाली आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया ...

RBI MPC Meeting: ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी व्याजदरात कपात होणार का? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI MPC Meeting: ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी व्याजदरात कपात होणार का? पाहा काय म्हणतात एक्सपर्ट्स

RBI MPC Meeting: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक ७ एप्रिल २०२५ म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. या बैठकीनंतर कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

SBI ची जबरदस्त एफडी, २ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल ३२ हजारांचा नफा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ची जबरदस्त एफडी, २ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल ३२ हजारांचा नफा

SBI FD Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक एफडीचा विचार करतात. लोकांमध्ये बँक एफडी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. याचं कारण म्हणजे एफडीमध्ये मिळणारा परतावा आधीच ठरलेला असतो. ...

प्रकाश झोतापासून दूर, पडद्यामागून घेतात मोठे निर्णय; जाणून घ्या कोण आहेत गौतम अदानींचे बंधू महासुख अदानी? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रकाश झोतापासून दूर, पडद्यामागून घेतात मोठे निर्णय; जाणून घ्या कोण आहेत गौतम अदानींचे बंधू महासुख अदानी?

Gautam Adani Brother Mansukh Adani News: आपल्या कंपन्यांच्या यशाचे श्रेय गौतम अदानी यांना जाते. परंतु, अदानी समूहाच्या उभारणीत त्यांच्या तीन भावांचाही मोलाचा वाटा आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...

दुबईतील बुर्ज खलिफातील २२ अपार्टमेंट्सचा मालक आहे 'हा' भारतीय, कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुबईतील बुर्ज खलिफातील २२ अपार्टमेंट्सचा मालक आहे 'हा' भारतीय, कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. अनेकांसाठी ही इमारत पाहणं एखाद्या स्वप्नापेक्षाही कमी नाही. बहुतेक भारतीयांसाठी, बुर्ज खलिफामध्ये अपार्टमेंट खरेदी करणं हे एक स्वप्न असू शकतं. ...

अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण?

Trump Tariff on Australia and China: सोन्याच्या किंमती अशा वेळी वाढत आहेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेत येण्यानं जगात अनिश्चिततेचं वातावरण वाढलंय. ट्रम्प यांनी चीनपासून भारतापर्यंत मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे. ...

महेंद्र सिंग धोनी एका वर्षात किती भरतो Income Tax? आकडा पाहून अवाक् व्हाल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महेंद्र सिंग धोनी एका वर्षात किती भरतो Income Tax? आकडा पाहून अवाक् व्हाल

MS Dhoni Income Tax: कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा झारखंडची राजधानी रांचीत राहणारा महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये अमिट ठसा उमटवण्याबरोबरच कर भरण्यातही आघाडीवर आहे. त्यानं भरलेल्या कराची रक्कमही अनेकदा चर्चेत येते. ...