लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
PPF मध्ये मिळेल दुप्पट व्याज! फक्त एक छोटी ट्रिक करेल कमाल; फायदा घेतला नसेल तर अजूनही संधी गेलेली नाही - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये मिळेल दुप्पट व्याज! फक्त एक छोटी ट्रिक करेल कमाल; फायदा घेतला नसेल तर अजूनही संधी गेलेली नाही

PPF Double Interest: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (PPF) गुंतवणूक करणे हा चांगल्या व्याज आणि कर बचतीसाठी एक उत्तम पर्याय आहे. बहुतांश भारतीय या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ...

RBI MPC Highlights: गोल्ड लोन गॅरेंटी ते UPI पेमेंट लिमिटपर्यंत... बदलणार बँकांशी निगडीत ६ मोठे नियम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI MPC Highlights: गोल्ड लोन गॅरेंटी ते UPI पेमेंट लिमिटपर्यंत... बदलणार बँकांशी निगडीत ६ मोठे नियम

RBI MPC Highlights: रिझर्व्ह बॅंकेनं बुधवारी आपल्या पतधोरण बैठकीत सलग दुसऱ्यांदा व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली. त्याचबरोबर त्यांनी बँकिंग रेग्युलेशन, फिनटेक आणि पेमेंट सिस्टीमशी संबंधित ६ नवे उपक्रम हाती घेतलेत. ...

१७ हजार कोटींची संपत्ती, शेकडो वर्ष जुन्या घरात राहतात आनंद महिंद्रा; काय आहे यात असं खास? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१७ हजार कोटींची संपत्ती, शेकडो वर्ष जुन्या घरात राहतात आनंद महिंद्रा; काय आहे यात असं खास?

Why Anand Mahindra Lives in Old House: आनंद महिंद्रा मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. परंतु आलिशान बंगला किंवा बहुमजली इमारतीत राहत नाहीत, तर शेकडो वर्ष जुन्या असलेल्या घरात राहतात. ...

लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?

New Aadhaar App: आधारे हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. आजकाल अनेक ठिकाणी आधारची गरज भासते. अनेक महत्त्वाच्या आणि सरकारी कामांसाठी आधार आवश्यक आहे. ...

पत्नीसोबत ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; घरबसल्या दरवर्षी मिळतील ₹१,११,०००, रक्कमही राहिल सुरक्षित - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पत्नीसोबत ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; घरबसल्या दरवर्षी मिळतील ₹१,११,०००, रक्कमही राहिल सुरक्षित

Post Office Investment Tips: गुंतवणूक करताना प्रत्येकजण जास्तीत जास्त नफा कमावण्याचा विचार करतो. अशा काही योजना आहेत जिथे तुम्ही तुमच्या पत्नीच्या मदतीनं तुम्ही जेवढा नफा कमावू शकता तेवढा तुम्ही एकट्यानं कमावू शकत नाही. ...

८७ टक्क्यांनी आपटून १४७ वर आला 'हा' शेअर; १० महिन्यांपूर्वी ११२५ रुपयांवर होता स्टॉक, तुम्ही तर गुंतवले नाही ना? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :८७ टक्क्यांनी आपटून १४७ वर आला 'हा' शेअर; १० महिन्यांपूर्वी ११२५ रुपयांवर होता स्टॉक, तुम्ही तर गुंतवले नाही ना?

Gensol Share Price: एकेकाळी मल्टिबॅगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे. पाहूया कोणता आहे हा शेअर. ...

जगाला मंदीच्या गर्तेत अडकवणार ट्रम्प यांचा हट्ट? काय आहे ९५ वर्षे जुनी स्मूट-हॉले टॅरिफची भयाण कहाणी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला मंदीच्या गर्तेत अडकवणार ट्रम्प यांचा हट्ट? काय आहे ९५ वर्षे जुनी स्मूट-हॉले टॅरिफची भयाण कहाणी

१९३० च्या महामंदीच्या काळातही अमेरिकेच्या अतिरेकी संरक्षणवादी धोरणामुळे आणि आयातीवरील वाढत्या शुल्कामुळे परिस्थिती बिकट झाली, हाही योगायोग आहे. जाणून घ्या काय होती ती भयावह काहाणी. ...

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं Gold, चांदीही ४५३५ रुपयांनी स्वस्त - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं Gold, चांदीही ४५३५ रुपयांनी स्वस्त

Gold Silver Price 7 April: शेअर बाजारात ट्रम्प यांच्या टॅरिफच्या भूकंपानंतर आता सराफा बाजारातही याचे परिणाम दिसत आहेत. सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. ...