लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही

Post Office Insurance Scheme for Children: मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पालक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरून ते त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतील. पोस्ट ऑफिसमध्येही लहान मुलांसाठी अशीच योजना चालवली जाते. ...

Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!

Mother's Day 2025: मदर्स डेला आईला कोणती भेट द्यावी? जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर जरा थांबा, कारण यावेळी महागड्या भेटवस्तूंऐवजी तुम्ही आईला गुंतवणुकीची भेट देऊ शकता. ...

Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा

Cheapest Home Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या काही महिन्यांत रेपो दरात (रेपो रेट) ०.५० टक्क्यांची कपात केली आहे, त्यानंतर बँकांनीही कर्जाच्या व्याजदरात कपात केली. गृहकर्जाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडच्या काळात ते पूर्वीपेक्षा स्वस्त झालंय. ...

Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

Post Office Saving Schemes: गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये रेपो रेट कमी झाल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली होती. परंतु पोस्ट ऑफिस गुंतवणूकीवर अजूनही अधिक व्याज देत आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम. ...

या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न

११ मे रोजी मदर्स डे येणार आहे. या मदर्स डे ला, फक्त साडी किंवा दागिने देण्याऐवजी, तुमच्या आईला अशी भेट द्या जे तिचं भविष्य सुरक्षित करेल. जाणून घेऊ तुम्ही आईला कोणतं आर्थिक गिफ्ट देऊ शकता. ...

सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?

Gold Silver Price 5 May: लग्नसराईच्या काळात एक आनंदाची बातमी आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ...

FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील

जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, पण तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. या एफडीच्या माध्यमातून तुम्ही तुमची गुंतवणूक ३ पटीनं सहज वाढवू शकता. ...

काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आरआरआर (Movie RRR) फेम अभिनेता राम चरणच्या (Ram Charan) सासू शोभना कामिनेनी श्रीमंतीमध्ये अभिनेत्यापेक्षा चार पावलं पुढे आहेत. त्यांची नेटवर्थ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. ...