जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Investment Tips: जर तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील, पण नियमित उत्पन्नाचे स्त्रोत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसची एक उत्तम योजना आहे जी आपली चिंता दूर करू शकते. ही योजना तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय दरमहा पक्कं उत्पन्न देईल. ...
रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यापासून सर्वच बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हाला तुमचे पैसे दीर्घ मुदतीसाठी अशा ठिकाणी गुंतवायचे असतील जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल, तर बँकेऐवजी पोस्ट ऑफिसमध्ये गुंत ...
Gold Rates 14 May : अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणि भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी आली. तर दुसरीकडे आज म्हणजेच बुधवार १४ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात तुर्कस्तान आणि अझरबैजाननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या देशांविरोधात नाराजी असून या देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. ...
तुम्हाला माहिती आहे का की अशी एक सरकारी योजना आहे जी तुमचे पैसे सुरक्षित ठेवतेच पण तुम्हाला कोट्यधीशदेखील बनवू शकते, ज्यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा चांगली रक्कम मिळू शकते. ...