लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
सोन्याच्या दरात तेजी, चांदीचाही भाव एका झटक्यात ₹२,१७८ नं वाढला; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात तेजी, चांदीचाही भाव एका झटक्यात ₹२,१७८ नं वाढला; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर

Gold Silver Price 3 June: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर ...

एकदा पैसे गुंतवा, आयुष्यभरासाठी ₹१,४२,५०० चं पेन्शन पक्कं; LIC ची ही स्कीम बहुतेकांना माहितच नाही - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकदा पैसे गुंतवा, आयुष्यभरासाठी ₹१,४२,५०० चं पेन्शन पक्कं; LIC ची ही स्कीम बहुतेकांना माहितच नाही

LIC Pension Plan: एलआयसी देशातील सर्व नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना चालवते. यामध्ये तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही लाइफटाइम पेन्शनची व्यवस्था करू शकता. ...

'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?

पती-पत्नी आयुष्यातील सर्वच जबाबदाऱ्या एकत्र पार पाडत असतात, मग ती आर्थिक जबाबदारी असली तरी... आजच्या युगात फक्त कमाई करणे पुरेसं नाही, तर ते उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवून वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. ...

Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ

Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मोबाइल युजर्सच्या बाबतीत एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, एअरटेल आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. ...

FD, NSC, SCSS, RD की SIP... ५ वर्षात कोणती स्कीम देईल किती रिटर्न; कुठे होऊ शकते सर्वाधिक कमाई? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD, NSC, SCSS, RD की SIP... ५ वर्षात कोणती स्कीम देईल किती रिटर्न; कुठे होऊ शकते सर्वाधिक कमाई?

जर तुम्हाला मिड टर्मसाठी पैसे गुंतवायचे असतील, तर तुम्हाला अशा अनेक योजना सापडतील ज्यामध्ये तुम्ही ५ वर्षांसाठी पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकता. ...

पॅन केवळ १० अक्षरं नाही तर तुमची आर्थिक कुंडली आहे; प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॅन केवळ १० अक्षरं नाही तर तुमची आर्थिक कुंडली आहे; प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान

आपण आपल्याकडे अनेक प्रकारची कार्ड बाळगत असतो, पण यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड म्हणजे केवळ प्लॅस्टिकचा तुकडा नाही, तर ते तुमचं 'फायनान्शियल आयडेंटिटी कार्ड' आहे. यावरच्या प्रत्येक कॅरेक्टरला एक अर्थ असतो. ...

१ जूनपासून बदलणार पैशांशी निगडीत 'हे' महत्त्वाचे नियम, खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून बदलणार पैशांशी निगडीत 'हे' महत्त्वाचे नियम, खिशावर थेट होणार परिणाम

New Rules from 1 June: दर महिन्याच्या एक तारखेप्रमाणे, या महिन्यातही १ जून २०२५ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. १ जून रोजी होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सामान्य व्यक्तींच्या खिशावर आणि त्यांना मिळणाऱ्या सेवांवर होईल. ...

जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 

Anand Mahindra Viral Post: जपानला मागे टाकत भारतानं जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला. उद्योगपती आनंद महिंद्रा आणि हर्ष गोएंका यांनी या यशाचं कौतुक केलंय. ...