जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १६ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा दरात मोठी वाढ झाली. पाहा काय आहेत नवे दर ...
ATM In Panchavati Express: प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेकडून नवनवीन चाचण्या घेतल्या जातात. नुकतीच एक चाचणी घेण्यात आली ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे काढता येतील. ...
Post Office Investment Scheme: रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर अनेक बँकांनीही एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. परंतु पोस्टातील गुंतवणूकीवर चांगलं व्याज मिळतं. ...
Who is Eiesha Bharti Pasricha: आपल्याकजे नेत्यांपासून ते अभिनेते आणि व्यावसायिकांची मुलं आपल्या खास स्टाईलमुळे चर्चेत असतात. मात्र, आईशा भारती पसरी या त्यापैकी नाहीत. जाणून घ्या कोण आहेत त्या. ...
Instagram-WhatsApp News: फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला आपले दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात. पाहा काय आहे याचं कारण. ...
SBI Home Loan Interest: काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं सामान्यांना दिलासा देत रेपो दर कमी होता. पतधोरण समितीच्या बैठकीत सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात करण्यात आली. ...