जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Noel Tata Net Worth: टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्टच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. पाहूया कोण आहेत त्यांच्या कुटुंबात आणि किती आहे त्यांची नेटवर्थ. ...
Who is Maya Tata: येणाऱ्या काळात इतक्या मोठ्या साम्राज्याच्या वारसदार म्हणून त्यांच नाव असण्याचा अंदाज बांधला जात आहे. उत्तराधिकारी म्हणून त्यांचं नाव का अग्रेसर आहे, जाणून घेऊया. ...
SIP Investment : एसआयपी आजच्या काळात झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. बाजाराशी निगडित स्कीम असल्यानं जोखीम जरी अधिक असली तरी मिळणाऱ्या परताव्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वास वाढला आहे. ...
Gold Silver Price 1 October : जर तुम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असाल, यापूर्वी नवे दर काय आहेत हे अवश्य पाहा. जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट. ...
Premium Smartphones : स्टेटस सिम्बॉलसाठी अनेक लोक ईएमआयवर महागडे फोन विकत घेताहेत. पण या स्मार्टफोन्सची किंमतही झपाट्यानं कमी होतेय. ई कॉमर्स कंपन्यांच्या सेलदरम्यान हे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीतही मिळतात. ...
Whatsapp Exclusive Interview : भविष्यात व्हॉट्सॲपमध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. या केवळ बिझनेससाठी नाही तर, सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहेत. पाहा काय येत्या काळात काय नवं मिळणार? ...