जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Best saving schemes for Women: जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. मात्र, या योजनेत तुम्ही तुमची पत्नी, आई किंवा बहिणीच्या नावाने खातं उघडून प्रचंड नफा कमावू शकता. ...
Jamshetji Tata Birth Anniversary : भारतीय उद्योगजगताचे जनक जमशेदजी टाटा यांची आज १८६ वी जयंती आहे. त्यांनी १८६८ मध्ये टाटा समूहाची स्थापना केली, जे आज देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं आहे. ...
Sunil Bharti Mittal Success Story: जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर मेहनत आणि जिद्द हवीच. एका सायकलच्या व्यवसायापासून सुरू झालेला प्रवास आज देशातील टॉप कंपनीपर्यंत पोहोचलाय. ...
Health Insurance Tips: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. पाहूया हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यायला हवी. ...
SIP Pause Vs Close: समजा तुम्ही मासिक एसआयपी सुरू केली आणि अचानक तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली की तुम्हाला एसआयपी चालू ठेवणं अवघड होऊन बसलंय, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? जाणून घेऊया. ...