जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Sajjan Jindal on Tesla India Entry: इलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला भारतात येण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यांच्या भारतातील यशावर दिग्गज उद्योजकानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ...
Investment Tips: जर तुम्ही गुंतवणूक करण्याचं ठरवलं असेल तर तुम्ही थोडीफार कमाई करूनही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि कालांतरानं लाखो रुपयांचा निधी उभा करू शकता. ...
Investment March Deadlines: मार्च २०२५ हा महिना तुमच्यासाठी पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा महत्त्वाचा महिना ठरू शकतो. ही डेडलाइन चुकल्यास तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. ...
Free Live Streaming IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता पाहू शकता. कोणत्या प्लान्समध्ये तुम्हाला नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आह ...
Investment Tips: लोकांसाठी एफडी हा वर्षानुवर्षे गुंतवणुकीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला गेलाय. परंतु आजच्या काळात असे अनेक पर्याय आहेत जे एफडीपेक्षा चांगला परतावा देऊ शकतात. ...
EPFO News: गेल्या काही दिवसांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. याशिवाय कोट्यवधी सदस्यांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधाही जाहीर करण्यात आल्या आहेत. ...
UPI News : यूपीआय व्यवहारांचा वापर आता सामान्य झाला आहे. याद्वारे कोणतंही पेमेंट काही सेकंदात पूर्ण केलं जातं. तुम्हीही यूपीआय सेवेचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...