जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
Gold Rate on Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. या सणाला सोनं खरेदी केलं जातं. या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. परंतु ज्या प्रकारे सोन्याचे भाव झपाट्यानं वाढत आहेत, त्यामुळे येत्या काळात सोनं खरेदी करणं परवडेल की नाही ही शंका ...
Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कोट्यवधी भारतीयांची खाती आहेत. ...
Gold Silver Price 28 April: येत्या ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. परंतु यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात आज १६७१ रुपयांची घसरण झाली. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर. ...
Post office Saving Schemes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळे एफडीवर आता कमी परतावा मिळत आहे. अशावेळी तुम्हाला एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही पो ...
PPF Trick: निवृत्तीसाठी अनेक योजना आखल्या जातात, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हाही त्यापैकीच एक आहे. दीर्घ मुदतीत मोठी रक्कम जोडण्याच्या दृष्टीनं ही योजना खूप चांगली आहे. पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये ज ...
ट्रम्प यांनी शुल्काबाबत नरमाईची भूमिका घेतल्यानं जगभरातील शेअर बाजारातील पुन्हा तेजी आलीच, शिवाय अब्जाधीशांचं झालेलं नुकसानही काही प्रमाणात भरून निघण्यास सुरुवात झाली आहे. ...
Post Office Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली असली तरी पोस्ट ऑफिसनं आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कपात केलेली नाही. ...