लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
शेअर असावा तर असा, ५ वर्षांत ₹१ लाखाचे झाले ₹१ कोटी; गुंतवणूकदारांना मिळालं धीराचं बक्षीस - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा, ५ वर्षांत ₹१ लाखाचे झाले ₹१ कोटी; गुंतवणूकदारांना मिळालं धीराचं बक्षीस

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात पैसा कमावणं खूप सोपं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे जाणून घ्या की ते तितके सोपे नाही. शेअर बाजारात चांगला नफा कमावण्यासाठी चांगलं संशोधन आणि संयम आवश्यक आहे. ...

₹७ च्या शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; एका घोषणेचा परिणाम, ६३% स्वस्त मिळतोय शेअर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७ च्या शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; एका घोषणेचा परिणाम, ६३% स्वस्त मिळतोय शेअर

Vodafone Idea shares: कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी ७.४४ रुपयांवर ५ टक्क्यांनी वधारला. याची पूर्वीची बंद किंमत ७.१० रुपये होती. ...

केवळ १५ वर्षात जमवू शकता २ कोटी १ लाख ८३ हजार; ६० नाही तर ४० व्या वर्षीच होऊ शकता रिटायर - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ १५ वर्षात जमवू शकता २ कोटी १ लाख ८३ हजार; ६० नाही तर ४० व्या वर्षीच होऊ शकता रिटायर

SIP Calculator Investment: SIP Calculator: म्युच्युअल फंड सही है! अशी जाहिरात तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल. आजकाल बहुतेक जणांना गुंतवणूकीचं महत्त्व समजलंय. त्यामुळेच लोक गुंतवणूकीकडे वळू लागलेत. ...

MCX नंतर सराफा बाजारातही सोनं 'ऑल टाईम हाय'वर, खरेदीपूर्वी पाहा काय आहे लेटेस्ट दर?  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MCX नंतर सराफा बाजारातही सोनं 'ऑल टाईम हाय'वर, खरेदीपूर्वी पाहा काय आहे लेटेस्ट दर? 

Gold Silver Price: सोन्या-चांदीचे दर आज उच्चांकी पातळीवर पोहोचले असून एमसीएक्सपाठोपाठ सराफा बाजारात नवा इतिहास रचला आहे. ...

Tax Saving साठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tax Saving साठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा

Tax Saving Investment: जर तुम्ही कराच्या कक्षेत येत असाल आणि तुम्ही अद्याप कर वाचवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक केली नसेल तर ती त्वरीत करा, कारण तुमच्याकडे कर बचतीसाठी फक्त थोडा वेळ शिल्लक आहे. ...

Airtel नं युझर्सना दिली खूशखबर, आणला नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत 'हे' बेनिफिट्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं युझर्सना दिली खूशखबर, आणला नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत 'हे' बेनिफिट्स

Airtel Recharch Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स एअरटेलशी जोडलेले आहेत. एअरटेल आपल्या युजर्सना अनेक रिचार्ज प्लान्स ऑफर करते. ...

'ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा भारतावर कमी परिणाम होणार'; कोणी केली ही भविष्यवाणी? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा भारतावर कमी परिणाम होणार'; कोणी केली ही भविष्यवाणी?

Donald Trump Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं इतर व्यापारी देशांवर परस्पर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य करत असल्यानं जगभरातील सर्व देशांमध्ये जागतिक व्यापाराबाबत चिंता वाढली आहे. ...

विना फंडिंग उभी केली देशातील सर्वात मोठी शू कंपनी, दिल्लीच्या हरी कृष्ण अग्रवालांनी कशी केली कमाल? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विना फंडिंग उभी केली देशातील सर्वात मोठी शू कंपनी, दिल्लीच्या हरी कृष्ण अग्रवालांनी कशी केली कमाल?

Campus Shoes Success Story: देशात अनेक शू कंपन्या आहे. काही कंपन्या प्रीमिअम सेगमेंटमध्ये काम करतात, तर काही कंपन्या सामान्य लोकांना परवडणाऱ्या किंमतीत शूज उपलब्ध करुन देतात. कॅम्पस अॅक्टिव्हविअर ही देशातील सर्वात मोठी शू कंपनी आहे. ...