Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाल्यावर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने होर्डिंगच्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. होर्डिंगचा पाया आणि त्याची मजबुती यावर नव्या धोरणात भर देण्यात आला आहे. ...
रेसकोर्सच्या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. ...