लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्रादाराला म्हणणे मांडायला १५ दिवसांची मुदत; अन्यथा २ वर्षे काळ्या यादीत टाकणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्रादाराला म्हणणे मांडायला १५ दिवसांची मुदत; अन्यथा २ वर्षे काळ्या यादीत टाकणार

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया  पूर्ण करून  कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे . ...

लालबागचा राजा मंडळाला ७२ हजार दंड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा मंडळाला ७२ हजार दंड

हे शुल्क आम्ही १५ दिवसांपूर्वीच भरल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. ...

दसरा मेळावा : शिंदे गटालाच मैदान मिळणार होते पण...; ‘या’ कारणासाठी मागे घेतला अर्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा : शिंदे गटालाच मैदान मिळणार होते पण...; ‘या’ कारणासाठी मागे घेतला अर्ज

या मुद्द्यावरून ठाकरे  गटाला आणखी सहानुभूती मिळू नये, हे प्रकरण  न्यायालयात गेल्यास मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन बाबींवर सावध भूमिका घेत शिंदे गटाने अर्ज मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते. ...

नव्या इमारतीत मराठी माणसांसाठी घरांचे ५० टक्के आरक्षण ठेवा; 'पार्ले पंचम' संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या इमारतीत मराठी माणसांसाठी घरांचे ५० टक्के आरक्षण ठेवा; 'पार्ले पंचम' संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एक वर्षानंतर या घरांची खरेदी न झाल्यास बिल्डरला ते कोणालाही विकण्याची मुभा असावी, अशी सूचनाही संस्थेने केली आहे.  ...

शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेण्यास कारण की; हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेण्यास कारण की; हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा

दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानावरील दावा सोडला ...

गोरेगाव इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांचा तपास करण्यासाठी समिती स्थापन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांचा तपास करण्यासाठी समिती स्थापन

Mumbai News: गोरेगाव येथील एसआरए इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या  अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली आहे. ...

‘शॉर्ट सर्किट’, फायर ब्रिगेडचा ‘लेट मार्क’ फायर ब्रिगेडला लोकेशन सापडेना? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शॉर्ट सर्किट’, फायर ब्रिगेडचा ‘लेट मार्क’ फायर ब्रिगेडला लोकेशन सापडेना?

अग्निशमन दलाला पेट घेतलेल्या जय भवानी इमारतीचे लोकेशन सापडत नव्हते. ...

आता केसरकर यांचाही मुंबई महापालिका मुख्यालयात तळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता केसरकर यांचाही मुंबई महापालिका मुख्यालयात तळ

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री  दीपक केसरकर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मुख्यालयात तळ ठोकणार आहेत. ...