लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद

कोस्टल रोडची एक मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करून मार्ग सुरू करण्याचा पालिकेचा मानस होता. ...

विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर स्थापन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर स्थापन

गर्डरचे काम ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजता  ते ५ नोव्हेंबर पहाटे साडेपाच या कालावधीत पूर्ण करण्यात आले. ...

धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणार

रस्ते धुण्यासाठी १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात ...

थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प

मुंबईचा इतिहास जपणाऱ्या भाऊच्या धक्क्याचे नुतनीकरण करण्याचा मुहूर्त निघाला असून, काम पूर्ण होताच या ठिकाणी १,३०० बोटी एकावेळी लागू शकतील. ...

मुंबईतील प्रदूषणाला उबाठा जबाबदार, आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रदूषणाला उबाठा जबाबदार, आशिष शेलार यांचा आरोप

Ashish Shelar News: मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले. ...

कोळीवाडा गावठाणातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वाअंतर्गत नियमित करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाडा गावठाणातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वाअंतर्गत नियमित करणार

Mumbai News: कोळीवाडा गावठाणातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वाअंतर्गत नियमित करण्यात येणार आहे.पण त्याकरिता संबंध गावठाण येथील नियमावलीतील विनिमय व विकास नियंत्रण नियमावली च्या कायद्याअंतर्गत नियमित करण्याचे ठरेल,असा निर्णय झाला आहे. ...

गोरेगाव सारख्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी १५ उपाययोजना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव सारख्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी १५ उपाययोजना

चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर ...

मास्क वापरण्याचे आवाहन नाही - मुंबई महापालिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क वापरण्याचे आवाहन नाही - मुंबई महापालिका

वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. ...