शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व भागातील विद्यार्थ्यांना तसेच शिवडी पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ईस्टर्न फ्रीवेच्या खालून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा शाळेत तसेच फाटक ओलांड़ून प्रबोधनकार ठाकरे शाळेत जावे लागते. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेने ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ...