लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

स्वयंरोजगाराची संधी असतानाही २०२२-२३ या वर्षात एकही अर्ज नाही! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंरोजगाराची संधी असतानाही २०२२-२३ या वर्षात एकही अर्ज नाही!

दिव्यांग योजनेसाठी १० कोटींचा खर्च ...

शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड

शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व भागातील विद्यार्थ्यांना तसेच शिवडी पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ईस्टर्न फ्रीवेच्या खालून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा शाळेत तसेच फाटक ओलांड़ून प्रबोधनकार ठाकरे शाळेत जावे लागते. ...

९० वर्षाच्या 'तरुणाच्या' आंदोलनाची दखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९० वर्षाच्या 'तरुणाच्या' आंदोलनाची दखल

 प्रभुदेसाई यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.   ...

मुंबईकरांनो, पाणी उकळून-गाळून प्या! काही विभागात पुढील २४ तास गढूळ पाण्याची शक्यता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी उकळून-गाळून प्या! काही विभागात पुढील २४ तास गढूळ पाण्याची शक्यता

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. ...

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेवरूनही आदित्य ठाकरे यांचे शरसंधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेवरूनही आदित्य ठाकरे यांचे शरसंधान

नव्या निविदेत कामाची किंमत कमी कशी झाली, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला . ...

शहर भागातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी अखेर नव्याने निविदा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागातील रस्ते काँक्रिटीकरणासाठी अखेर नव्याने निविदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेने ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  ...

वेरावली जलवाहिनीला हानी, कंत्राटदाराला एक कोटींचा दंड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेरावली जलवाहिनीला हानी, कंत्राटदाराला एक कोटींचा दंड

२९ नोव्हेंबर रोजी मेट्रोचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटली होती. ...

शहर भागात गुरुवारी पाणी कपातीचे संकट; मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागात गुरुवारी पाणी कपातीचे संकट; मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा

Water shortage in Mumbai: ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील नागरिकांमा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ...