लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

पालिका कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा वाढीव वेतनाची  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा वाढीव वेतनाची 

सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेले वेतन निश्चित करण्यासाठी वेतन विसंगती सुधारणा समितीने दिलेला अहवाल मागील वर्षी तयार झाला. ...

नव्या वर्षात मुंबईत आकारास येणार महत्वाचे प्रकल्प - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षात मुंबईत आकारास येणार महत्वाचे प्रकल्प

नव्या वर्षात कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होत असताना आणखी अनेक महत्वाच्या प्रकल्पांची वीट रचली जाणार आहे. ...

स्वच्छतेच्या बाबतीत मुंबई महापालिकेचे 'लक्ष्य' देशात 'टॉप टेन' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छतेच्या बाबतीत मुंबई महापालिकेचे 'लक्ष्य' देशात 'टॉप टेन'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ...

भांडुप पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुप पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही

महानगरपालिकेमार्फत तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे‌.  ...

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत नाले आणि ड्रेन सफाईसाठी २८५ कोटी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत नाले आणि ड्रेन सफाईसाठी २८५ कोटी 

संपूर्ण शहरातील नाल्यांमधून अंदाजे ११ लाख टन गाळ निघेल असा अंदाज आहे.  ...

७० हजार विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवले जाणार प्रदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० हजार विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवले जाणार प्रदर्शन

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. ...

पुनर्विकासाच्या नावाखाली दामोदर नाट्यगृह बंद करण्याचा घाट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकासाच्या नावाखाली दामोदर नाट्यगृह बंद करण्याचा घाट

नाट्यगृहाचा  वाढीव एफएसआय नाट्यगृहासाठीच वापरला गेला पाहिजे,मनोरंजन मंडळाला  नाट्यगृहात जागा मिळायला हवी अशी मागणी मंडळाने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. ...

मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम

सखोल स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मंदिरांची स्‍वच्‍छता आणि रोषणाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ...