लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

अखेर शिवणयंत्र, घरघंटीच्या किमती झाल्या कमी; जास्त लाभार्थ्यांना होणार लाभ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर शिवणयंत्र, घरघंटीच्या किमती झाल्या कमी; जास्त लाभार्थ्यांना होणार लाभ

अखेर दर कमी करण्याच्या सूचना प्रशासनाने नियोजन विभागाला दिल्या आहेत. ...

"अटल सेतू लगतचे रस्ते पालिकेला द्या" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अटल सेतू लगतचे रस्ते पालिकेला द्या"

शिवडी कॉटन ग्रीन भागातील प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्वेकडील पट्टा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत आहे. ...

मराठा आरक्षण सर्वेक्षणानंतर आता पालिकेचे अभियंते निवडणुकीच्या कामात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण सर्वेक्षणानंतर आता पालिकेचे अभियंते निवडणुकीच्या कामात

सध्या पालिकेचे अनेक प्रकल्प सुरु असून अनेक अभियंते हे या प्रकल्पांशी निगडित आहेत. ...

खार भागात दोन दिवस कमी दाबाने पाणी   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खार भागात दोन दिवस कमी दाबाने पाणी  

१६ व १७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

परदेशी प्राण्यांसाठी राणीच्या बागेलगत नवी ' घर बांधणी'   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी प्राण्यांसाठी राणीच्या बागेलगत नवी ' घर बांधणी'  

महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...

एम वॉर्ड मिनी बांग्लादेश; नितेश राणेंचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एम वॉर्ड मिनी बांग्लादेश; नितेश राणेंचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेच्या एम वॉर्ड ला मिनी बांगलादेश म्हणावे लागेल. जेवढे बांगलादेशी रोहिंगे बांगलादेश मध्ये नसतील तेवढ्या ... ...

वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर

महापालिकेने नव्या स्कायवॉकचे काम हाती घेतले असून सरकत्या जिन्यासह थेट म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक जोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे

उप्तन्न वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत असून त्यासाठी हिश्श्याची मागणी करण्यात अली आहे. ...