lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

जमीर काझी

Jameer kazi, chief sub editor,/chief reporter mumbai edition, staying in worli office, working as reliever of city editor, also beat- home, dgp, cbi office national agency
Read more
Accident: मुंबई- पुणे  एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ५ जण मृत्युमुखी; दोन जखमी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Accident: मुंबई- पुणे  एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ५ जण मृत्युमुखी; दोन जखमी

Accident On Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात  गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. ...

रायगडमधील सहा सागरी बेटांचा होणार विकास, २१४ कोटींचे प्रस्ताव शासनाकडे सादर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील सहा सागरी बेटांचा होणार विकास, २१४ कोटींचे प्रस्ताव शासनाकडे सादर

Raigad: ऐतिहासिक वारशाबरोबरच निर्सगरम्य परिसर लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील सागरी बेटांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने आता पुढाकार घेतला आहे. ...

थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना 

थकीत वेतन व निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याच्या मागणी करणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धेला मारहाण करण्याची घटना नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर घडली. ...

रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश

रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत 'लोकमत' ने सोमवारी 'शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्वची बेफिकिरी” या शिर्षकानव्ये  वृत्त दिले होते. ...

शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात ‘पुरातत्त्व'ची बेफिकिरी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात ‘पुरातत्त्व'ची बेफिकिरी

सुरक्षारक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला आहे. ...

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती

अशोक दुधे गेल्या दोन वर्षापासून रायगड पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते. ...

केवळ वरिष्ठ, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; यंदा पीएसआय ते पीआयची ‘जीटी’ नाही - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केवळ वरिष्ठ, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; यंदा पीएसआय ते पीआयची ‘जीटी’ नाही

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बदल्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. ...

पालकमंत्री मिळाले; पण प्रलंबित कामांचे काय?  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्री मिळाले; पण प्रलंबित कामांचे काय? 

उद्योग खाते सांभाळत असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत तत्परतेने सकारात्मक पावले उचलून प्रकल्प रायगडमध्ये होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ...