लाईव्ह न्यूज :

default-image

इंदुमती सूर्यवंशी

कितीवेळा संवर्धन करणार, आता अंबाबाईची मूर्ती बदला; मुर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कितीवेळा संवर्धन करणार, आता अंबाबाईची मूर्ती बदला; मुर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज

अंबाबाईच्या मूर्तीची पूर्णत: झीज झाली असून २०१५ साली केलेल्या संवर्धन प्रक्रियेचाही मूर्तीवर फारसा परिणाम झालेला नाही. ...

चित्रपट महामंडळाच्या दोन्ही निवडणुका अखेर रद्द; धर्मादाय उपायुक्तांचा निकाल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रपट महामंडळाच्या दोन्ही निवडणुका अखेर रद्द; धर्मादाय उपायुक्तांचा निकाल

सात दिवसांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम ...

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी केली 'ही' मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांना दिलं निवेदन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी केली 'ही' मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांना दिलं निवेदन

मंत्री पाटील यांनी आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करू असे आश्वासन दिले. ...

अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार

भाविकांच्या सोयीसाठी सरस्वती मंदिर येथे देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल ...

हिंमत असेल निवडणुकीला उभारून दाखवा, मेघराज राजेभोसलेंचे विरोधकांना आव्हान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिंमत असेल निवडणुकीला उभारून दाखवा, मेघराज राजेभोसलेंचे विरोधकांना आव्हान

मी पून्हा अध्यक्ष होण्यास पात्र आहे की नाही हे सभासद ठरवतील, या निवडणुकीत पॅनेलचे सगळे १७ उमेदवार निवडून नाही आणले तर मी अध्यक्ष होणार नाही. ...

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नाही. ...

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव होणार निर्बंधमुक्त, अंबाबाईच्या मंदिरात ई-पासची गरज नाही - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव होणार निर्बंधमुक्त, अंबाबाईच्या मंदिरात ई-पासची गरज नाही

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होणार आहे. ...

अंबाबाई मंदिर परिसरातील शाळेच्या दारातच उभारल जातय स्वच्छतागृह, शिक्षिका व पालकांनी काम पाडले बंद - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर परिसरातील शाळेच्या दारातच उभारल जातय स्वच्छतागृह, शिक्षिका व पालकांनी काम पाडले बंद

अंबाबाईला येणारे सगळे व्हीआयपी दक्षिण दारातून प्रवेश करतात. त्यांची वाहनेदेखील येथेच पार्क केली जातात. ...