तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी तिरुपतीला येणाऱ्या कोल्हापुरातील भाविकांसाठी धर्मशाळा उभारण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ...
उद्या, शुक्रवारी ललिता पंचमी असून त्र्यंबोली यात्रा होणार आहे. यानिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाते. छत्रपतींच्या उपस्थितीत येथे कोहळा भेदनाचा विधी होतो. ...
पहाटे देवीची काकड आरती, अभिषेक, त्यानंतर सकाळची आरती झाल्यानंतर घटस्थापना झाली. साडे आठ वाजता तोफेच्या सलामीने घट घालण्यात आले आणि अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. ...