हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
CoronaVirus News : मुंबईला पुढील महिन्यात कोरोनाचा मोठा धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल, असे टाटा इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. ...
Lottery : काही जणांकडे सहा शतकांपूर्वीची नाणी आहेत. अनेकांना जुन्या नोटा, वेगवेगळ्या सिरीजच्या नोटांचा संग्रह करण्याचा छंद असतो. तो छंद लखपतीही बनवू शकतो. ...
Aadhar Card linking to Bank: आरटीओमध्ये गाडी नावावर करायची असली तरीही एकमेव आधार कार्ड मागितले जात आहे. सध्या तर अनेक बँकांना केवायसीम्हणून आधार देण्याची सक्ती केली आहे. अन्यथा तुमचे खातेच गोठविले जात आहे. ...
WhatsApp Tricks: जगभरात प्रसिद्ध असेलेले हे WhatsApp आता डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण बॅकअपसह मीडियासाठी एवढी स्पेस खातेय की हळूहळू मोबाईलमधील स्टोरेज संपू लागले आहे. ...
LPG Cylinder Home Delivery DAC System: डीएसी कोडद्वारेच ग्राहकांना सिलिंडर दिला जाणार होता. हा कोड डिलिव्हरी बॉयला देऊन त्याने त्याच्याकडील अॅपवर टाकल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर मिळणार होता. ...
Reliance Industries : देशातील सर्वाधिक बाजारमुल्य असेलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीतील निकाल घोषित केले आहेत. कंपनीला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये एकूण 9567 कोटींचा फायदा झाला आहे. ...