हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
Poco C71 Review in Marathi: साधारण साडे सहा ते सात हजारांच्या किंमतीत हा फोन उपलब्ध आहे. एवढ्या कमी किंमतीच्या मोबाईलमध्ये असे फार काय असेल असेही तुम्हा-आम्हाला वाटू शकेल. परंतू, एवढ्या कमी किंमतीत कंपनीने एक गोष्ट वेगळी जरूर देण्याचा प्रयत्न केला आ ...
iPhone 16e Review: अॅपल हा छोटा iPhone 16e फोन कमी किमतीत आणेल असे वाटत होते. सिंगल कॅमेरा लेन्स आणि हा एक ड्रॉबॅक वगळला तर बाकी अनेक गोष्टी या फोनमध्ये आहेत. उलट अॅपलने युजरची एक सर्वात मोठी भीती जी बॅटरी बॅकअपची होती ती काढून टाकली आहे. ...
Chhaava Movie Scene: दगाबाजीने संभाजी महाराजांना पकडण्यात आले, त्यानंतर औरंगजेबाने त्यांचे हाल हाल केले हे सीन तमाम महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप भावूक होते तेवढेच वेदनादायी. छावामध्येही एक क्षण असा आला होता की... ...
Nothing Phone 3a, 3a Pro review in Marathi: नथिंगने नुकताच 3A आणि 3A Pro लाँच केले. या दोन्ही स्मार्टफोनवर आम्ही काम केले आहे. कॅमेरा, प्रोसेसर, फिचर्स आदी कसे आहेत, खरोखरच हे फोन तोडीचे आहेत का, आम्हाला हे दोन्ही फोन कसे वाटले, चला पाहुया... ...
OnePlus 13R Detailed Review in Marathi: गेमिंग, फोटोग्राफीवेळी तापणारा असा ख्याती असलेल्या प्रोसेसरची पुढची पिढी, ६००० एमएएचची बॅटरी पण जड आहे की हलका... पहा कॅमेराची क्वालिटी... ...
APAAR ID scheme in Marathi: अपार आयडीचे रजिस्ट्रेशन मुलांच्या शाळांमध्येच करण्यात येणार आहे. यासाठी शाळांना पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तसेच नोकरीवेळी देखील होणार आहे. ...
Ladki Bahin Yojana Diwali Bonus: लाडक्या बहिणीने पैसा हातात नसल्याने अनेकदा आपले मन मारले होते. एखादी साडी आवडली, एखादा कुर्ती आवडली तर ती तिला घेता येत नव्हती... मुलाला एखादी वस्तू घेता येत नव्हती... ...
Pune Rain Traffic Jam: बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात पुण्यात सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती. विद्यापीठ चौकात तर चार-पाच किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा पावसातच पुण्यात वाहतूक कोंडी का होते? ...