लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात

गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत. ...

शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण!

आवक घटल्यानंतर दरवाढ होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या किमान दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. ...

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती

लातूर जिल्हा परिषद : टंचाई निवारणार्थ ४० कोटींचा आराखडा तयार ...

वाहन अपघातावरील केंद्र सरकारच्या धाेरणावर संताप; चालकांनी पुकरला संप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहन अपघातावरील केंद्र सरकारच्या धाेरणावर संताप; चालकांनी पुकरला संप

केंद्र शासनाने नवीन केलेला कायदा हा अन्यायकारक आहे. शासन जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत रस्त्यावर वाहन चालक आपली वाहने आणणार नाहीत ...

गोठ्यात झोपलेल्या तरुणाची ठरली अखरेची रात्र, सकाळी आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गोठ्यात झोपलेल्या तरुणाची ठरली अखरेची रात्र, सकाळी आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

धारदार शस्त्राने झोपीतील तरुणावर वार करुन खून, खूनाचे कारण उलगडेना ...

गुंतवणुकीचा कालावधी संपला, पैसेचे परत मिळेना; दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुंतवणुकीचा कालावधी संपला, पैसेचे परत मिळेना; दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक

गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे ...

कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप

तहसीलमधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. ...

पावणेतीन कोटी रुपयांची एकाच दिवसात कर वसुली; लातूर जिल्ह्यात गावागावांमध्ये विशेष मोहीम - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावणेतीन कोटी रुपयांची एकाच दिवसात कर वसुली; लातूर जिल्ह्यात गावागावांमध्ये विशेष मोहीम

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. ...