लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; सरसकट अनुदान, पीकविम्यासाठी जळकोटात रास्तारोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; सरसकट अनुदान, पीकविम्यासाठी जळकोटात रास्तारोको

यंदा अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव आणि यल्लो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून किल्लारी भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

किल्लारीतील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन काळा दिवस पाळला. ...

थकीत बिलामुळे निलंगा नगरपालिकेचा वीजपुरवठा तोडला, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थकीत बिलामुळे निलंगा नगरपालिकेचा वीजपुरवठा तोडला, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

निलंगा नगरपालिकेकडे २ कोटी ११ लाखांची थकबाकी आहे ...

'जागा आमची आहे, रिकामी कर'; संपत्तीच्या वादातून वृध्दास जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'जागा आमची आहे, रिकामी कर'; संपत्तीच्या वादातून वृध्दास जीवे मारण्याचा प्रयत्न

नाईक चौक भागातील जागेत असलेल्या शेडवरून वाद ...

आधी गाडीवरून पाडले, नंतर डोक्यात वार केले; जुन्या भांडणावरुन एकाचा भररस्त्यात खून - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधी गाडीवरून पाडले, नंतर डोक्यात वार केले; जुन्या भांडणावरुन एकाचा भररस्त्यात खून

निलंगा ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल ...

आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ...

गोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद

पिंपळफाटा येथे शेतकऱ्यांचा अर्धा तास ठिय्या ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी

सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी ...