लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
रेणापूरात शेतात अफुची लागवड; दीड लाखांची झाडे जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूरात शेतात अफुची लागवड; दीड लाखांची झाडे जप्त

याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा !

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उद्या मेळावा ...

निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज

भूकंपाची कुठलीही नोंद भूकंप मापक वेधशाळेकडे झाली नाही. ...

उदगिरात साडेतीन लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात साडेतीन लाखाच्या गुटख्यासह वाहन जप्त

गुटखा आणि वाहन जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पाया खालचा खडक घसरला अन् अनर्थ झाला; दोघा भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाया खालचा खडक घसरला अन् अनर्थ झाला; दोघा भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू

विहिरीतून बाटलीत पाणी घेताना दोघेही बुडाले ...

काय सांगता! चोरट्यांनी बसस्थानकातून चक्क लालपरी पळविली, 'या' राज्यात सापडली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काय सांगता! चोरट्यांनी बसस्थानकातून चक्क लालपरी पळविली, 'या' राज्यात सापडली

चाेरीस गेलेली महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकात सापडली ...

जमिनीचा फेर ओढण्यास टाळाटाळ, शेतकऱ्याने संपवले जीवन; तलाठ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जमिनीचा फेर ओढण्यास टाळाटाळ, शेतकऱ्याने संपवले जीवन; तलाठ्यावर गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल ...

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद, खेड्यापाड्यातील रुग्णांचे औषध, गोळी न मिळाल्याने हाल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद, खेड्यापाड्यातील रुग्णांचे औषध, गोळी न मिळाल्याने हाल

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे एकदिवसीय काम बंद ...