लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
तहसील कचेरीजवळ छावाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तहसील कचेरीजवळ छावाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पीकविमा यादीत नावे असूनही अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. ...

वाढीव घरपट्टी, नळपट्टीच्या निषेधार्थ उदगीरात नगरपालिकेवर मोर्चा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाढीव घरपट्टी, नळपट्टीच्या निषेधार्थ उदगीरात नगरपालिकेवर मोर्चा

उदगीरात नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीचा संताप ...

लग्नाचे अमिष दाखवून २० वर्षीय युवतीवर अत्याचार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नाचे अमिष दाखवून २० वर्षीय युवतीवर अत्याचार

या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

उदगीरनजिक वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरनजिक वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू

याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप

पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी काँग्रेसचे आंदोलन  ...

डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख रुपये लुटणारे निघाले शेजारीच; तिघे अटकेत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख रुपये लुटणारे निघाले शेजारीच; तिघे अटकेत

तीन ठिकाणांहून पकडले चोरट्यांना; देवणी पोलिसांची कारवाई ...

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केला अत्याचार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केला अत्याचार

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील एका २८ वर्षीय युवतीसोबत दुसऱ्या गावातील आरोपी मनोज चंद्रकांत मोरे (रा. शेल्हाळ, ता. उदगीर) याने लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०२० पासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ...

औश्यात सहा दिवसांपासून निर्जळी; पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भजन आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औश्यात सहा दिवसांपासून निर्जळी; पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भजन आंदोलन

शहरातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. ...