लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
'राजस्थान सरकारने राइट टू हेल्थ विधेयक मागे घ्यावे'; काळा दिवस पाळून आयएमएची मागणी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'राजस्थान सरकारने राइट टू हेल्थ विधेयक मागे घ्यावे'; काळा दिवस पाळून आयएमएची मागणी

राजस्थान सरकार या जबाबदारीपासून पळ काढत असून, खासगी डॉक्टर्सना वेठीस धरत आहे. ...

विवाह समारंभ आटोपून परतताना कारचा भीषण अपघात, मामासह तीन भाचे ठार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विवाह समारंभ आटोपून परतताना कारचा भीषण अपघात, मामासह तीन भाचे ठार

चलबुर्गा पाटीजवळील घटना : दोघे गंभीर जखमी ...

महावितरणने नळयोजनेचा वीजपुरवठा पुन्हा तोडला; औश्यात निर्जळी! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणने नळयोजनेचा वीजपुरवठा पुन्हा तोडला; औश्यात निर्जळी!

औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणाची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे. ...

प्रॉपर्टी नावावर कर म्हणून तगादा; वैतागून तरुणाने संपवले जीवन  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रॉपर्टी नावावर कर म्हणून तगादा; वैतागून तरुणाने संपवले जीवन 

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल ...

ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामीण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या केंद्रस्थानी शिक्षण!

३५ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक; आरोग्य, कृषी, पशुसंवर्धनमध्ये नवीन योजना ...

गुरुजी संपावर; गावातील पदवीधरांनी घेतले वर्ग! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुरुजी संपावर; गावातील पदवीधरांनी घेतले वर्ग!

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुढाकार ...

बाजार समितीच्या प्लॉटवर अतिक्रमण करून दमदाटी; माजी नगरसेवकांसह इतरांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाजार समितीच्या प्लॉटवर अतिक्रमण करून दमदाटी; माजी नगरसेवकांसह इतरांवर गुन्हा

याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा

इस्रो भेटीसाठी ३० शाळांतील इच्छुक शिक्षकांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ...