लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
Latur: कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले, दोन युवकांचा मृत्यू, शिरुर ताजबंद-हाळी मार्गावरील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले, दोन युवकांचा मृत्यू, शिरुर ताजबंद-हाळी मार्गावरील घटना

Latur: कामावरून घरी परताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना उडविले. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री शिरुर ताजबंद (ता. अहमदपूर) नजिक घडली. ...

जमिनीचा वाद पेटला, रस्त्यात अडवून शेतकऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जमिनीचा वाद पेटला, रस्त्यात अडवून शेतकऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून

शेतातून घराकडे येत असताना रस्त्यात अडवून केली जबर मारहाण ...

अखेर तीन पिढ्यांपासूनच्या वादावर पडदा; पाणंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास, शेतकऱ्यांची सोय - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अखेर तीन पिढ्यांपासूनच्या वादावर पडदा; पाणंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास, शेतकऱ्यांची सोय

या रस्त्याचे लोकसहभागातून मातीकाम करण्यात येत आहे ...

पावसाने भर उन्हाळ्यात बॅरेज भरले; अतिरिक्त पाणी कर्नाटकात वाहिले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाने भर उन्हाळ्यात बॅरेज भरले; अतिरिक्त पाणी कर्नाटकात वाहिले

सव्वा महिन्यात २६० मिमी पाऊस; उच्चस्तरीय, कोल्हापुरी बंधारे भरले ...

पतसंस्थेत गहाण ठेवलेल्या प्लॉटची परस्पर केली विक्री - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पतसंस्थेत गहाण ठेवलेल्या प्लॉटची परस्पर केली विक्री

फसवणूक प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया. ...

कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले; विवाह समारंभासाठी जाताना अपघात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले; विवाह समारंभासाठी जाताना अपघात

विवाह समारंभासाठी मोटारसायकलवरुन तिघे निघाले असता अपघात झाला. ...

Video: लातूरात अवकाळीच्या तडाख्याने जमखंडीचा पूल पाण्याखाली; परीक्षार्थी अडकले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: लातूरात अवकाळीच्या तडाख्याने जमखंडीचा पूल पाण्याखाली; परीक्षार्थी अडकले

वाहतूक ठप्प झाल्याने पुलाच्या पलीकडील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. ...