लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
निलंगा बाजार समिती सभापतीपदी शिवकुमार चिंचनसुरे, उपसभापतीपदी लालासाहेब देशमुख - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा बाजार समिती सभापतीपदी शिवकुमार चिंचनसुरे, उपसभापतीपदी लालासाहेब देशमुख

नुकत्याच झालेल्या निलंगा बाजार समिती निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे. ...

देवणी बाजार समिती सभापतीपदी सदाशिव पाटील, उपसभापतीपदी दिलीप मजगे - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देवणी बाजार समिती सभापतीपदी सदाशिव पाटील, उपसभापतीपदी दिलीप मजगे

भाजपाच्या पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली होती. ...

औराद बाजार समिती सभापतीपदी नरसिंग बिरादार, उपसभापती शाहूराज थेटे - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद बाजार समिती सभापतीपदी नरसिंग बिरादार, उपसभापती शाहूराज थेटे

औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच निवडणूक झाली असून भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. ...

लम्पीने दावणीचे पशुधन दगावले; चौकशी झाली पण मदतच नाही! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीने दावणीचे पशुधन दगावले; चौकशी झाली पण मदतच नाही!

लातूर जिल्ह्यात ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ५८१ पशुधनास लम्पीचर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला. ...

लातूर बाजार समिती सभापतीपदी जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर बाजार समिती सभापतीपदी जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले

काँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. ...

महामंडळाचा कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी पाचशेची लाच घेताना लिपिकाला एसीबीने पकडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महामंडळाचा कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी पाचशेची लाच घेताना लिपिकाला एसीबीने पकडले

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. च्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत तक्रारदाराने प्रस्ताव सादर केला होता. ...

जिल्हा परिषदेचा मोठा दिलासा! शाळा, ग्रामपंचायतींना आता वीजबिलाचा राहणार नाही ताण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषदेचा मोठा दिलासा! शाळा, ग्रामपंचायतींना आता वीजबिलाचा राहणार नाही ताण

लातूर जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगातून सौर सिस्टीम उभारणी ...

बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदाची लॉटरी लागणार कोणा-कोणाला? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदाची लॉटरी लागणार कोणा-कोणाला?

बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लागले लक्ष ...