लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
आग्रीम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी हतबल! पीकविमा कंपनीची आता केंद्राकडे धाव - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आग्रीम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी हतबल! पीकविमा कंपनीची आता केंद्राकडे धाव

नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे आंदोलन, आग्रीमसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे आंदोलन, आग्रीमसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येऊन पीकविमा कंपनी व कृषी विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. ...

लातूर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; ग्रामीण भागात दर गुरुवारी ज्येष्ठांसाठी आरोग्य सन्मान मेळावा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; ग्रामीण भागात दर गुरुवारी ज्येष्ठांसाठी आरोग्य सन्मान मेळावा

शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठांना अल्हाददायक वातावरण निर्माण व्हावे म्हणून रांगोळी काढण्याबरोबरच ज्येष्ठांच्या मदतीला स्वयंसेवकही राहणार आहेत. ...

‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात

गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत. ...

शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण!

आवक घटल्यानंतर दरवाढ होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या किमान दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. ...

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती

लातूर जिल्हा परिषद : टंचाई निवारणार्थ ४० कोटींचा आराखडा तयार ...

वाहन अपघातावरील केंद्र सरकारच्या धाेरणावर संताप; चालकांनी पुकरला संप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहन अपघातावरील केंद्र सरकारच्या धाेरणावर संताप; चालकांनी पुकरला संप

केंद्र शासनाने नवीन केलेला कायदा हा अन्यायकारक आहे. शासन जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत रस्त्यावर वाहन चालक आपली वाहने आणणार नाहीत ...

गोठ्यात झोपलेल्या तरुणाची ठरली अखरेची रात्र, सकाळी आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गोठ्यात झोपलेल्या तरुणाची ठरली अखरेची रात्र, सकाळी आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

धारदार शस्त्राने झोपीतील तरुणावर वार करुन खून, खूनाचे कारण उलगडेना ...